गुलमोहर (Gulmohar): कथासंग्रह (Collection of Story) (Marathi Edition) Kindle Edition

 

‘गुलमोहर’ हा कथासंग्रह ‘बाळकृष्ण वडनेरे’ यांनी अत्यंत आत्मीयतेने लिहला आहे. कथासंग्रहात एकूण १६ कथा आहेत. व प्रत्येक कथा ही साधारण ४ ते ५ पानांची आहे. वाचकांना आपल्या लहान - लहान कथांमध्ये अडकवून ठेवणे, त्यात छोटी छोटी वाक्यरचना करून कथा प्रवाही बनवणे, विविध विषयावर लेखन करणे आणि उत्कंठावर्धक मांडणी द्वारे वाचकाला खिळवून ठेवणे, हे वडनेरे सरांचे वैशिठ्य म्हणता येईल. वाचकांना या कथासंग्रहाचा आस्वाद घेऊन नाविन्याचा अनुभव येईल एवढे नक्की !

‘Gulmohar’ is a collection of stories written by ‘Balkrushna Vadnere’ with great sincerity. There are a total of 16 stories in the story collection. And each story is about 4 to 5 pages long. Vadnere Sir's specialty is to keep the reader engrossed in his short stories, to make the story fluid by composing short sentences in it, to write on various topics and to keep the reader hooked by the curious layout. Readers will definitely experience newness by enjoying this collection !



Best Sellers Rank : See Top 100 in Kindle Store

Comments

Popular posts from this blog

The Power of Your Subconscious Mind Kindle Edition @ 15/-