Posts

Showing posts with the label marathibooks

Ikigai (Marathi) (इकिगाई) दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य Japanese secret of Happy and long healthy life | Marathi bestseller | (Marathi Edition) Kindle Edition

Image
जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट सेलर पुस्तक Act of staying Young.. while growing Old जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल. शारीरिक स्वास्थ्यासाठी 80 टक्क्यांचं रहस्य. उत्साही शरीर, उत्साही मन. तणावाचा फायदा घेण्याची कला. स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम. लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी. तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.  Discover the Japanese secret to a long and happy life with the internationally bestselling guide to ikigai. The people of Japan believe that everyone has an ikigai – a reason to jump out of bed each morning. And according to the residents of the Japanese island of Okinawa – the world’s longest-living people – finding it is the key to a longer and more fulfilled life. Inspiring and ...

गुलमोहर (Gulmohar): कथासंग्रह (Collection of Story) (Marathi Edition) Kindle Edition

Image
  ‘गुलमोहर’ हा कथासंग्रह ‘बाळकृष्ण वडनेरे’ यांनी अत्यंत आत्मीयतेने लिहला आहे. कथासंग्रहात एकूण १६ कथा आहेत. व प्रत्येक कथा ही साधारण ४ ते ५ पानांची आहे. वाचकांना आपल्या लहान - लहान कथांमध्ये अडकवून ठेवणे, त्यात छोटी छोटी वाक्यरचना करून कथा प्रवाही बनवणे, विविध विषयावर लेखन करणे आणि उत्कंठावर्धक मांडणी द्वारे वाचकाला खिळवून ठेवणे, हे वडनेरे सरांचे वैशिठ्य म्हणता येईल. वाचकांना या कथासंग्रहाचा आस्वाद घेऊन नाविन्याचा अनुभव येईल एवढे नक्की ! ‘Gulmohar’ is a collection of stories written by ‘Balkrushna Vadnere’ with great sincerity. There are a total of 16 stories in the story collection. And each story is about 4 to 5 pages long. Vadnere Sir's specialty is to keep the reader engrossed in his short stories, to make the story fluid by composing short sentences in it, to write on various topics and to keep the reader hooked by the curious layout. Readers will definitely experience newness by enjoying this collection ! Best Sellers Rank :  See Top 100 in Kindle Store See other ebooks ...